महाराष्ट्र राज्याचे विधान सभेची निवडणूक हि लवकरच होत असल्याने आपला अखिल भारतीय फोटोग्राफर फौंडेशन चा अजेंडा हा जो पक्ष किंवा जो उमेदवार फोटोग्राफरचा विकास व्हावा व फोटोग्राफरला मान सन्मान मिळावा जो कि इतर क्षेत्रातील कलाकारांना तसा मान हा फोटोग्राफरला पण मिळावा यासाठी कला केंद्र हे प्रत्येक राज्यात स्थापन करावे. त्याच उमेदवारास आम्ही सपोर्ट करू हि मागणी प्रत्येक संघटनेने करणे गरजेचे आहे.
सुजित जगताप
राष्ट्रीय उपाध्यक्ष,
अखिल भारतीय फोटोग्राफर फॉउंडेशन ( रजि.)